भीमराव रामजी आंबेडकर - सर्व देवांचे निर्दालन करणारा विचारवंत
एकदा ते म्हणाले होते, “मी एखाद्या खडकासारखा आहे- जो वितळत नाही कधीच, उलट नदीचा प्रवाह वळवतो.” त्यांनी एका संस्कृतीचा ओघ नक्कीच न्यायाच्या दिशेने थोडातरी वळवलाच. पण त्यातून निर्माण झालेले संघर्ष, टणत्कारांचे प्रतिध्वनी अजूनही पूर्णपणे शमलेले नाहीत. आंबेडकर हे काही सर्वांचे विचारवंत नाहीतच, कारण आपण सर्वांनी आपली वैचारिक पात्रता त्यांना साजेशी सिद्ध केलेली नाही.......